गोवा मराठी अकादमी आयोजित मराठी विषयात 90 पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ 6 डिसेंबर 2023, मिनेझिस ब्रागांझा सभागृहात यशस्वीरीत्या पार पडला.
यावेळी डीसीटीचे वसंतराव धेंपो उच्च माध्यमिक विद्यालय, कला, विज्ञान आणि वाणिज्य, कुजिरा येथील बारा (12) विद्यार्थ्यांचा तसेच मराठी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला .
प्रभारी शिक्षक होते सौ.अंतिमा सातारकर